मुंबई : भाजप आमदारांनी मराठा मोर्चात सहभागी व्हावं, सरकारची भूमिका समजवावी : विनोद तावडे
1,982 views · Published 2 August 2018 · 1:50 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारं आरक्षण लवकर मिळाव, यासाठी सरकारनं लवकर पावलं उचलण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या बैठकीत डॉ. आ.ह.साळुंखे, उद्योजक बी.बी.ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांसोबत बैठक घेतली. राज्यभरातील आंदोलनाची परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. यावेळी आमदारांना मराठा मोर्चात सहभागी होत सरकारची भूमिका आंदोलकांसमोर मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!