पुणे | दाभोलकर हत्या प्रकरण | मास्टरमाईंड समोर येईपर्यंत लढा सुरुच राहणार : मुक्ता दाभोलकर

2,762 views · Published 19 August 2018 · 4:20 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे..  सचिन अंधुरेनंच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा करण्यात येतोय. उद्या दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्ष पूर्ण होतायत. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई महत्वाची मानली जातेय. 

दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागील खरा सुत्रधार समोर येईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलंय.

More from this channel