नाशिक | पितृपक्षाला आजपासून सुरुवात, काकस्पर्शासाठी गोदेकाठी अनेक तास प्रतिक्षा

776 views · Published 25 September 2018 · 0:25 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पितृपक्षाला आज पासून सुरवात झालीय. भाद्रपद प्रतिपदे पासून अमावस्या पर्यंतच्या काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.  पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पंधरवडा म्हणून पितृ पक्षाकडे बघितलं जातं. नाशिकच्या गोदा घाटावर विधी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागलीय.  काकस्पर्शला महत्व असल्यानं कावळ्याच्या प्रतीक्षेत अनेकांना तासनतास उभं राहावं लागतंय.

More from this channel