712 | राज्यात दुधात दरात पुन्हा घसरण | एबीपी माझा
1,723 views · Published 14 November 2018 · 0:31 · Indexed 19 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरु केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं. मात्र 31 ऑक्टोबरनंतर हे अनुदान बंद झालं आणि दुधसंघांवर मोठा आर्थिक ताण पडला. याचाच परिणाम म्हणून आता पुन्हा दुधाचे दर घसरले आहेत. प्रति लिटर 18 रुपयांचा दर आता दुधाला मिळत आहे. आधीच दुष्काळाचं संकट असताना आता ही दरकपातीमुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!