धुळे | 2013 च्या तुलनेत पेट्रोल-डिझेलचे दर कमीच : माधव भंडारी
2,943 views · Published 9 September 2018 · 1:08 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पेट्रोल आणि डिझेलचे दर २०१३ च्या तुलनेत कमीच आहेत असं वक्तव्य भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलंय..काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक होते.. असा दावा त्यांनी केलाय.. इतंकच नाही तर काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य सध्या जीएसटी काउन्सिलमध्ये आहेत..त्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटच्या कक्षेत आणण्याचा ठराव करावा असं आवाहनही भांडारींनी केलंय़. धुळ्यात भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!