नागपूर | प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ, जोडप्याचं ग्रामसभेतच पुन्हा लग्न

2,390 views · Published 25 August 2018 · 2:11 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लग्न झाल्याचे पुरावे वारंवार देऊनही लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला एका जोडप्याने चांगलाच धडा शिकवला आहे. कागदपत्रं देऊनही काही उपयोग होत नाही, यामुळे या जोडप्याने चक्क ग्रामसभेतच पुन्हा एकदा लग्न केलं. ग्रामसेवक आणि लोकांसमोरच पुन्हा एकमेकांना हार घातले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तातडीने लग्नाचं प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

More from this channel