गणेश विसर्जन | पुण्यातील रस्त्यांवर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या
3,783 views · Published 23 September 2018 · 1:53 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. त्यात पुण्यातले गणपती म्हणजे बातच न्यारी. गणेशोत्सव आणि पुणे म्हणजे अनोखा माहौल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो वा मानाचे पाचही गणपती. त्यांच्या मिरवणुकांचा थाटमाट अफाट असतो. गणेश विसर्जनासाठी पुण्यातल्या मंडई परिसरातल्या रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आली आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!