बाप्पा माझा | मुंबई | घरच्या बाप्पाच्या मिरवणुकीत विनोद तावडेंनी धरला ठेका

1,172 views · Published 13 September 2018 · 0:51 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ाज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनीही बाप्पाच्या आगमनावेळी ठेका धरला..मुंबईतल्या सेवासदन या त्यांच्या निवासस्थानी आज गणरायाचं आगमन झालं. त्यावेळी काढलेल्या मिरवणुकीत ठेका धरण्याचा मोह विनोद तावडेंना आवरला नाही..

More from this channel