नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द | नाशिक | एबीपी माझा

3,484 views · Published 3 November 2018 · 1:07 · Indexed 3 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावर ईगतपुरीमध्ये नॉन इंटरलॉकिंग कामासाठी उद्या जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी पहाटे 3.45 वाजल्यापासून ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मनमाड येथून सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस, मनमाड-मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, मनमाड-ईगतपुरी-मनमाड शटल, भुसावळ-मुंबई-भुसावळ पॅसेंजर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-नाशिक-पुणे हुतात्मा एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

More from this channel