712 हवामानाचा अंदाज - मान्सून अपडेट

3,181 views · Published 5 July 2018 · 1:34 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या. 

येत्या २४ तासात कोकण गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

More from this channel