रात्रीच्या अंधारात घरांवर दगडांचा वर्षाव, रहिवाशांचा रात्रभर पहारा | विरार | एबीपी माझा
1,718 views · Published 3 November 2018 · 1:56 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
विरार पूर्वेकडील कारगिलनगर येथील तीन ते चार चाळींवर रात्री अपरात्री दगडांचा वर्षाव होत आहे. यामुळे येथील दोनशेच्या वर कुटुंब हे सध्या दहशतीखाली आहेत. ही कुटुंबं आपल्या लहानग्यांसह आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. चाळीतले रहिवाशी इतके भयभीत झाले आहेत की रात्रभर जागता पहारा ते देत आहेत. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project