सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात

2,431 views · Published 23 July 2018 · 1:10 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.  काँग्रेस भवन चौकात काल प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.  य़ा सभेला जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील,सतेज पाटील, विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील इतर अऩेक नेते उपस्थित होते.

More from this channel