712 | नवी दिल्ली | तेलबिया पिकांसाठीच्या भावांतर योजनेला मंजुरी

498 views · Published 14 September 2018 · 0:50 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या काही दिवसांआधी तेलबिया पिकांसाठीच्या भावांतर योजनेवर सरकारमध्ये चर्चा सुरु होती. या निर्णयाला आता मंजुरी मिळालीये. देशातील तेलबिया पिकांसाठी भावांतर योजना लागू करण्यात आलीये. यामध्ये हमीभाव आणि बाजारभावातला फरक शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणारेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये खासगी व्यापारी आणि संस्थांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय संपूर्णपणे राज्य सरकारकडे असणारेय.

More from this channel