अलिबाग | मांडवा समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन

2,473 views · Published 25 August 2018 · 0:43 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि मांडवा ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धा पार पडली...  मांडवा समुद्रकिना-यावर वाळूत ही कुस्ती आयोदित करण्यात आली होती..  150हून अधिक वर्षापासूनची परंपरा असलेल्या कुस्तीला कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड जिल्हय़ांतून मल्ल आले होते. राज्यभरातून शेकडो पेहेलवान या स्पर्धेत सहभागी होता. .

More from this channel