712: महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशनची स्थापना

1,225 views · Published 7 August 2018 · 0:42 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात सेंद्रीय शेती आणि मार्केटींगबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाऑरगॅनीक अँड रेसीड्यूफ्री फार्मर्स असोसियेशनची स्थापना करण्यात आली. या असोसियेशनच्या तज्ञ संचालक पदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आलीये. तर अध्यक्षपदी अंकुश पडवळे, उपाध्यक्ष पदी  स्वाती शिंगाडे आणि सचिव पदी प्रल्हाद वरे यांची निवड करण्यात आलीये. या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण सातबारमध्ये पाहिल्याच आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असोसियेशनची स्थापना करण्यात आलीये. यात सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेल्या शेतमालाच्या मार्केटींगबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणारेय.

More from this channel