अयोध्येत राम मंदिर होणारच, कधी ते सांगता येणार नाही | केशव प्रसाद मौर्य | लखनऊ | एबीपी माझा
834 views · Published 3 November 2018 · 1:14 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लोकसभा 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राममंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतोय.. दररोज राममंदिराबाबत नवनवीन विधानं राजकीय नेते मंडळी करत आहेत. त्यात आज उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आज मोठं विधान केलंय. ते म्हणजे राम मंदिर बनणारच, पण कधी हे नेमकं सांगू शकत नाही. सध्या राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, त्याबद्दल कुणीच काही करु शकत नाही. परंतु अयोध्येत रामाचा मोठा पुतळा उभारण्यापासून तर आम्हांला कुणीही रोखू शकत नाही.. जर कुणी तसा प्रयत्न केला देखील तरी बघून घेऊ, असं वक्तव्य यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलंय.. ते लखनौत बोलत होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!