स्पेशल रिपोर्ट | चंद्रपूर | कोण होणार भद्रावती शहराचा नगराध्यक्ष?

1,521 views · Published 15 August 2018 · 2:31 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर जिल्ह्यातलं लाखभर लोकसंख्या असलेलं शहर भद्रावती. 19 ऑगस्ट रोजी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळेच भद्रावतीमध्ये निवडणुकीचं रणकंदन सुरु झालं आहे. भद्रावतीला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात, त्यामुळे सेना आपला गड राखणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे

More from this channel