ब्रेकफास्ट न्यूज | साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भालचंद्र नेमाडे यांची शिफारस

522 views · Published 26 October 2018 · 0:38 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं नाव सुचवण्यात आलंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नेमाडे यांचं नाव सुचवण्यात आलंय. नेमांडे यांच्यासह ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर आणि साहित्यिक अरुणा ढेरे यांचंही नाव सुचवण्यात आलंय. 28 नोव्हेंबरला मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. त्यासाठी सर्व साहित्य परिषदांना संमेलनाध्यक्षपदासाठी नावं सुचवायची आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यासह मुंबई मराठी साहित्य संघ, आणि विदर्भ साहित्य संघाकडूनही संमेलनाध्यक्षपदासाठी काही नावं सुचवण्यात आली आहे.

More from this channel