भिवंडी : आईस्क्रीमच्या गोदामाला भीषण आग

1,669 views · Published 11 July 2018 · 0:31 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या काही दिवसांपासून भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीए. बुधवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील जय मातादी कंपाउंडमधील आईस्क्रीमच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत गोदामाचे प्रचंड नुकसान झालं आहे.

More from this channel