वाराणसी | वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

1,257 views · Published 17 September 2018 · 0:26 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आपला 68 वा वाढदिवस वाराणसीच्या शाळेतील मुलांसोबत साजरा केला. वाराणसीच्या नरउर गावात जाऊन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदींनी संवाद साधला. याशिवाय आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करण्याचंही पंतप्रधानांनी नियोजन केलंय. त्यानंतर त्यांनी काशी विश्वानाथाचं दर्शनही घेतलंय.

More from this channel