तब्बल 21 वर्षांनंतर नेरुळ-खारकोपर लोकलमार्ग पूर्णत्वास | स्पेशल रिपोर्ट | नवी मुंबई | एबीपी माझा
990 views · Published 11 November 2018 · 3:16 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई लोकलचा विस्तार आणखी वाढला. नवी मुंबईकरांना खारकोपरपर्यंत प्रवास करता येणार. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते रविवारी रेल्वेसेवेचा शुभारंभ झाला. नवी मुंबईपासून दूर असलेलं उरण आता आणखी जवळ आलं. पण त्यासाठी 21 वर्षांचा कालावधी उलटावा लागला.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही