ठाणे | जातीय सलोखा राखणारा हिंदू-मुस्लिम भावा-बहिणींचा रक्षाबंधनाचा सोहळा

2,289 views · Published 26 August 2018 · 0:44 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जातीजातींमध्ये वाढत असलेल्या दंगली आणि वादविवाद हे चित्र पाहत असताना दुसरीकडे ठाण्यामध्ये एक आगळं वेगळं रक्षाबंधन पार पडलंय...
ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या वतीनं हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं,
यावेळी दोन्ही समाजातील बंधू भगिनींनी एकमेकांना राख्या बांधल्या आणि नवा पायंडा पाडून दिला.
या सोहळ्याचं यंदाचं हे 11 वं वर्ष आहे.
तर जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी शिवमुद्रा प्रबोधिनी संस्थेतर्फे प्रयत्न केले जातायत.

More from this channel