मुंबई : बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटाचा अजगर
1,254 views · Published 12 July 2018 · 0:35 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वांद्रे - कुर्ला संकुल या गजबजलेल्या परिसरातील आयकर विभागाच्या कार्यालयामागील रस्त्यावर साडे सहा फुटाचा अजगर आढळून आला आहे. दरम्यान, तात्काळ सर्प मित्राला संपर्क साधण्यात आला आणि सर्प मित्रांनी येऊन अजगराला पकडले. हा अजगर साडे सहा फुट लांबीचा आहे. या अजगराला ठाण्यातील वनविभागाच्या हद्दीत सोडले. गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वांद्रा कुर्ला संकुलाच्या रस्त्यावर अजगर आढळला. सलग चार दिवस पाऊस पडल्यामुळे या अजगराच्या बिळामध्ये पाणी साचल्याने हा अजगर रस्त्यावर आला असल्याची माहिती सर्प मित्रांकडून देण्यात आली आहे.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे