मुंबई | दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडूंच मंत्रालयासमोर आंदोलन

3,357 views · Published 1 October 2018 · 3:22 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आम्हाला आंदोलन करु द्या, अन्यथा आम्ही मंत्रालयात शिरु, असा इशारा आमदार बच्चू कडू आणि आंदोलकांनी दिला आहे. मुंबईत मनोरा आमदार निवासा समोर बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. मात्र त्याआधीच पोलिसांनी समर्थकांना रोखल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. 
दिव्यांगांना देण्यात येणारी पेन्शन, व्यवसायासाठी दुकान, स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ अश्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येतंय.

More from this channel