ब्रेकफास्ट न्यूज | लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांच्याशी खास गप्पा

950 views · Published 22 September 2018 · 17:27 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोकलला ही मातीतील असते.. प्रत्येक प्रांताचा स्वभाव, वैशिष्ट ही सर्व त्या त्या प्रांतातील लोककलेतून दिसतात.. कधी ती मनोरंजनासाठी असते तर कधी त्याचा समाजप्रबोधनासाठी अगदी मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आपला इतिहास आहे.. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची म्हणूनच लोककलेतही तितकीच महत्वाची दखल घेतली गेलीये.  सर्व कलांचा अधिनायक म्हणून कोणत्याही कलाप्रकाराची सुरूवात गणेश वंदनेनं होते..आज आपण लोककलांमधल्या गणपतीविषयी बोलणार आहोत. डॉ. प्रकाश खांडगे सर अमेरिकेतून आपल्यासोबत आहेत.

More from this channel