निवडणुकीच्या प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या : शिवसैनिकाचं पत्र | उल्हासनगर | एबीपी माझा
1,171 views · Published 31 October 2018 · 1:33 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
शिवसेनेत पैसे घेऊन पदं वाटली जात असून निष्ठावंतांना आता किंमत उरली नसल्याचा आरोप उल्हासनगरमधील शिवसैनिक विलास मुकादम यांनी केला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुखांना एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. पुढच्या वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा सज्जड दम भरण्यात आला आहे. विलास मुकादम असं पत्र लिहिणाऱ्या शिवसैनिकाचं नाव असून ते 1988 पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. उल्हासनगर, मलंगगड आणि ग्रामीण परिसरात त्यांनी विद्यार्थी दशेपासून पक्षाचं काम केलं आहे. मात्र या काळात अनेकदा पदं देण्याची वेळ आली, की आपल्याला डावललं गेल्याचा त्यांचा आरोप आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!