पुणे | पाण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना महिलांचा घेराव
3,086 views · Published 14 October 2018 · 1:34 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातल्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालीय. प्रामुख्यानं शिवाजी नगरच्या पोलीस वसाहतीत मागच्या ३ दिवसांपासून पाणी आलेलं नाही. त्यामुळे पोलिस कर्मचार्यांच्या पत्नींनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला . मात्र तरीही ठोस उत्तर न मिळाल्यामुळे महिलांनी पोलीस वसाहतीसमोर रास्तारोको सुरु केला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!