गणेश विसर्जन | पुणे | मानाचा चौथा तुळशीबागेचा गणपती अलका चौकात

2,377 views · Published 23 September 2018 · 1:23 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आज अनंत चतुर्दशी... 10 दिवसांची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज थाटामाटात मुंबई, पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येतोय. मुंबईत तेजुरायाच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तर पुण्यातही मानाच्या गणपतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.,.पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी कातकरी नृत्यावर ठेका धरला.

More from this channel