पुणे : पालिकेच्या नव्या इमारतीला गळती, मनसेचं अनोखं रेनकोट आंदोलन

1,925 views · Published 22 June 2018 · 1:17 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे महापालिकेच्या विस्तरीत इमारतीचं काल उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पण ऐन उद्घाटनाच्या कार्यक्रमातच नवीन इमारत गळायला सुरुवात झाली. य़ा घटनेच्या निषेधार्थ पुणे महापालिकेत आज मनसेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्री घेऊन आणि रेनकोट घालून महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. या कामाला जबाबदार असणाऱ्या आधिकायावर झाली पाहिजे.अशी मागणी त्यांनी केली.

More from this channel