नागपूर | गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची आमदार निवासावर धडक
981 views · Published 19 October 2018 · 3:16 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी थेट आमदार निवासाच्या इमारतीवर आंदोलन सुरु केलंय. आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येतंय. प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. शेकडोंच्या संख्येंने आंदोलक थेट इमारतीवर जावून बसले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित आहेत. मात्र सरकारकडून फक्त आश्वासन सोडून काही मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमग झाले आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!