पुणे | शहराला होणाऱ्या पाणी पुरवठयात कपात पाणी पुरवठा

1,843 views · Published 5 October 2018 · 0:40 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आलीय... पुण्याजवळच्या ग्रामीण भागात पाऊस कमी झाल्याने दररोज 200 MLD ने पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय... पुणे शहराला सध्या रोज 1350 MLD पाणी पुरवठा व्हायचा... मात्र आता कपात करण्यात आल्याने धऱाणांतून 1150  MLD पाण्याची उचल होणार आहे... पुणे महापालिकेकडून ही माहिती देण्यात आलीय... दरम्यान ऐन नवरात्रीच्या तोंडावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना पाणीकपातीची भेट दिल्याची टीका विरोधकांनी केलीय...

More from this channel