स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : वनमंत्र्यांच्या चंद्रपुरात भरगच्च वृक्षलागवडीचा केवळ देखावा?

2,341 views · Published 2 August 2018 · 3:08 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

निसर्गाचं देणं देण्याच्या उदात्त हेतूने सरकारनं कोट्यवधी वृक्ष लागवडीची घोषणा गेल्या काही वर्षात केली. त्यानूसार राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, ही वृक्षलागवड कशाप्रकारे झालीय, याचं विदारक वास्तव सांगणारा हा आमचा खास रिपोर्ट...

More from this channel