पुणे | पुण्याच्या काही भागात आज टँकरने पाणी पुरवठा
963 views · Published 28 September 2018 · 0:33 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज पुण्यात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय..कालच्या घटनेत लाखो लीटर पाणी वाया गेलं. लोकांचे संसार उद्धवस्त झाले..आणि आज इथल्या स्थानिकांवर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आलीय..सध्या धरणातून कालव्यात होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय..त्यामुळं पुण्याच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं