'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं लोकार्पण, सोहळ्याला पटेल यांच्या कुटुबातील सदस्यांची उपस्थिती | एबीपी माझा
4,880 views · Published 31 October 2018 · 1:46 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
भारताचा अभिमान आणि देशाच्या ऐक्याचा प्रतिक ठरलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐतिहासिक पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. जगातल्या सर्वात उंच पुतळा आजपासून नर्मदेच्या सरोवरावर दिमाखात उभा राहणार आहे. मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उद्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं होणार आहे..गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. आजच्या सोहळ्याला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचं काम २0१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झालं होतं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!