मुंबई | अंधेरी पूर्वेतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आग, फायर ब्रिगेडचे अधिकारी योगेश शेलार जखमी

2,744 views · Published 11 September 2018 · 3:06 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या अंधेरी पूर्वेतील मधु इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली आहे,, सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही आग लागल्याची माहिती मिळतेय.. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी  दाखल झाल्याची माहिती मिळतेय.. आज विझवताना फायर ब्रिगेडचे अधिकारी योगेश शेलार जखमी झालेत

More from this channel