ब्रेकफास्ट न्यूज | बापूंच्या जन्मदिनी महाचरखा साकरणाऱ्या विजय सकपाळ आणि विजय बोंदर यांच्याशी गप्पा
1,220 views · Published 2 October 2018 · 15:02 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चरखा हे महात्मा गांधींचे रचनात्मक स्वरूप आहे. ग्रामीण अर्थकारणाचे प्रतीक असणाऱ्या या चरख्याला आता अतिभव्य रुप प्राप्त झालंय. वर्ध्याच्या सेवाग्राम मधल्या आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर जगातला सर्वात मोठा चरखा उभारला गेलाय,. हा चरखा मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अवघ्या २२ दिवसांत तयार केला आहे. या चरख्याची उंची १८ फूट ६ इंच इतकी असून याची गिनिज बुकात नोंद होण्यासाठीचे प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत. या चरख्याच्या उभारणीसाठी साडेपाच टन धातू आणि लोखंडाचा वापर केला गेलाय. महाविद्यालयाच्या तीन शाखेतील तब्बल १७ विद्यार्थ्यांनी हा चरखा तयार केलाय. दिन विशेषानुसार हा चरखा रंग बदलणार आहे. पर्यावरण दिनी हिरवा, मानवाधिकार दिनी पिवळा तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंग्याच्या रंगात असणार आहे. तशी लाइट व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे हा चरखा पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project