तमिळनाडू : एम. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर

1,456 views · Published 29 July 2018 · 1:30 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एम. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर आहे. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी पहायला मिळते आहे.

More from this channel