नवी मुंबई | बावखळेश्वर मंदिर तोडण्याचा उद्योगमंत्र्यांचा घाट, मंदिर बचाव समितीचा आरोप
3,087 views · Published 28 October 2018 · 1:40 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
माजी मंत्री गणेश नाईक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात मंदिरा वरील कारवाईवरुन चांगलीच जुंपली आहे. नाईकांचं नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधील बावखळेश्वर मंदिर तोडण्याच्या मागे सुभाष देसाई असल्याचा आरोप नवी मुंबईतील मंदिर बचाव समितीने केलाय. मुख्यमंत्री मंदिराबाबत सकारात्मक असताना सुभाष देसाई आपल्या अखत्यारीत येणाऱ्या एमआयडीसीच्या माध्यमातून मंदिर तोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करीत आज वाशीतील शिवाजी चौकात देसाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी रास्तारोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी अटक केली. येत्या मंगळवारी सर्वोच्य न्यायालयात मंदिराबाबत सुनावणी आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project