दीपोत्सवानिमित्त असंख्य दिव्यांनी वसईचा किल्ला उजळला | वसई | एबीपी माझा

1,241 views · Published 5 November 2018 · 1:20 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वसई किल्ला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला होता. पोर्तुगीजांच्या जुलुमातून वाचवण्यासाठी 21 हजार  मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्या विरांच्या स्मरणार्थ वसई किल्ल्यात तब्बल 21 हजार दिवे लावण्यात आले.  चिमाजी अप्पा पुतळा तसेच किल्ल्याच्या विविध भागात या पणती लावून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. आमची वसई आणि अनेक सामाजिक समुहांतर्फे या उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं वसईकर उपस्थित होते.

More from this channel