डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाई अवतरली! | एबीपी माझा

2,274 views · Published 6 November 2018 · 1:07 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवलीतील फडके रोडवर प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत तर हा उत्साह शिगेला पोहोचतो. नरक चतुर्दशी निमित्त पारंपरिक वेशभूषेत फडके रोडवर तरुणाई अवतरली होती. भव्य रांगोळ्या, ढोलताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात तरुण-तरुणी मित्रमंडळींसचतुर्थीह दिवाळीचा सण साजरा करतात. तब्बल १० ते १२ हजार तरुण-तरुणींनी हजेरी लावत पुन्हा एकदा फडके रोडची परंपरा कायम ठेवली.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel