लातूर/औरंगाबाद | लातूर आणि औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंचा राम नामाचा जप

2,302 views · Published 23 October 2018 · 0:58 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नक्की राम कुणाचा... हे विचारण्याचं कारण म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा तापू लागलाय... एकीकडे भाजप राम मंदिरासाठी आग्रही आहे... संघानं राम मंदिरासाठी चंग बांधलाय तर तिकडे शिवसेनाही मागे नाहीए... दसरा मेळाव्यात राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती... त्यानंतर आज बीड, लातूर आणि आता औरंगाबादेत दौऱ्यातील भाषणात उद्धव यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला.  शिवाय लातूर आणि औरंगाबादेत व्यासपीठावर रामाच्या मूर्तीची पूजा केली...त्यामुळे 2019 च्या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना राम मंदिरावर राम जप करताना दिसतेय...

More from this channel