सांगली | चौगुले रुग्णालयातील बेकायदा गर्भपात प्रकरण, संशयिताचा मृत्यू

623 views · Published 17 October 2018 · 0:57 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगलीच्या चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’चा काल सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सुजित दिलीप कुंभार असं त्याचं नाव आहे. कारागृहात असताना 4 ऑक्टोबरच्या पहाटे कुंभारची तब्येत अचानक बिघडली होती.

More from this channel