उत्तराखंड | नैनीतालमध्ये भूस्खलनामुळं 25 मीटरचा रस्ता दरीत कोसळला

1,516 views · Published 19 August 2018 · 1:06 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..नैनीतालमध्ये भूस्खलन झाल्यानं 25 मीटरचा रस्ता खचून चक्क दरीत कोसळला..सध्या पाऊसानं थोडीफार उघडीप दिली आहे..रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ राष्ट्रीय महामार्गही काही तासांसाठी बंद करण्यात आला आहे..यमुनात्री महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे..चारधाम यात्रेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे..

More from this channel