ठाणे | पारसिक बोगदा परिसर स्वच्छ करण्यासाठी 360 डिग्रीत फिरणारं अनोखं मशिन

3,879 views · Published 24 September 2018 · 0:37 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

ठाण्याजवळच्या पारसिक बोगद्याजवळील परिसर हा सर्वात अस्वच्छ परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र तो परिसर स्वच्छ करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिका आणि मध्य रेल्वेने स्वच्छ करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्पेशल मशिन आता चालवण्यात येत आहे. उतार असेल तरी हे मशिन 360 डिग्री फिरुन काम करु शकते. इतर जेसीबी मात्र असं करु शकत नाहीत. त्यामुळे पारसिक परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel