नंदुरबार | कोरिटमध्ये ऊसाच्या फडाला मोठी आग, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

706 views · Published 28 September 2018 · 0:50 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नंदुरबार तालुक्यातील कोरिट शिवारात ऊसाचा फडाला आग लागून दोन हेक्टर उसाची राख झाली. ही आग वीजेच्या तारावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय. संपूर्ण ऊस जळाल्यामुळं महिला शेतकरी सुरेखा पाटील यांचं लाखोंचं नुकसान झालं. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

More from this channel