पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात | उत्तराखंड | एबीपी माझा
771 views · Published 7 November 2018 · 8:47 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी सकाळी केदारनाथ मंदिरात हजेरी लावून केदारनाथाचे दर्शन घेतलं...आणि केदारनाथ मंदिरात पूजादेखील केली... पंतप्रधान झाल्यापासून मोदी तिसऱ्यांदा केदारनाथ यात्रेला आले आहेत. सध्या केदारनाथमधील तापमान हे उणे 1 अंश सेल्सिअस असल्याची माहिती आहे. तर केदारनाथला जाण्याआधी मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिल येथे भारतीय जवानांची भेट घेतली.. त्यांच्यासोबत तासभर वेळ व्यतीत करुन मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली.. आणि त्यानंतर ते केदारनाथाच्या दिशेनं मार्गस्थ झाले. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट