उस्मानाबाद : आठवड्यानंतरही दूधदर जैसे थे, 15 ते 20 रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण
721 views · Published 29 July 2018 · 3:46 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सरकारने केलेल्या दूधदरवाढीच्या घोषणेला आठवडा उलटला आहे. तरीही शेतकऱ्यांना दूधासाठी 25 रुपये प्रतीलिटरचा भाव मिळत नसल्याचं ‘एबीपी माझा’च्या पडताळणीत समोर आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूधदरवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध संघांना 25 रुपये प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले. पण राज्य सरकारने आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही, असा दावा दूध संघानी केला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!