बीड : मराठा आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी परळीतील आंदोलकांना काय वाटतं?

2,613 views · Published 2 August 2018 · 3:28 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या 16 दिवसांपासून मराठा समाजाच्या आंदोलकांनी ठाण मांडलं आहे... गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागात हिंसाचार उसळला... पण परळीमध्ये सुरु असलेलं आंदोलन आजही शांततेत सुरु आहे... त्यामुळे या ठिय्या आंदोलनात बसलेल्या आंदोलकांच्या मनात काय आहे... हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पोहोचलो... परळीमध्ये... पाहुयात... माझाचा ग्राऊंड रिपोर्ट...

More from this channel