मुंबई | इंधन दरवाढीची मालिका कायम, पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागलं

986 views · Published 13 October 2018 · 2:59 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

रस्त्यावरील वाहनांच्या इंधनाचा पारा चढत असताना विमानातील इंधनाचे दर मात्र स्वस्त झाले आहे.. केंद्र सरकारंन विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांनी घट केल्यानं मुंबईत हे इंधन १ रुपये ९५ पैशांनी स्वस्त झालं... तर तिकडे आज पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलंय... त्यामुळे पेट्रोल सोडाच पण डिझेलही विमानाच्या इंधनापेक्षा अतिशय महाग झालंय.. मुंबईत आज डिझेल ७८ रुपये ८२ पैशांवर पोहचलंय तर विमानाचं इंधन दर मात्र प्रतिलीटर ७२ रुपये २२ पैशांवर आहे... तर, पेट्रोल  ८८  रुपये १२ पैसे  इतकं झालंय...

More from this channel