Asian Games | नेमबाजीत 16 वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक तर अभिषेक वर्माला कांस्य
595 views · Published 21 August 2018 · 1:45 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टर नेमबाजीत भारताच्या 16 वर्षांच्या सौरभ चौधरीने सुवर्णवेध घेतला. तिसऱ्या दिवसाचं पहिलं तर भारताच्या खात्यातील हे तिसरं सुवर्णपदक आहे. दुसरीकडे आणखी एक नेमबाज अभिषेक वर्मानेही कांस्यपदक पटकावलं आहे. 16 वर्षीय सौरभने विक्रमी कामगिरी करत 240.7 गुण मिळवले. तर अभिषेकने 219-3 गुणांसह तिसरा नंबर मिळवला. सौरभ चौधरी उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवाशी आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!